Radheshyam Jangid

|| जय गजानन ||

सद्गगुरु साई गजानन महाराजांची कृपा, आई वडील यांच्या आशीर्वादाने, पुसद मधील नाईक घराण्याचे, जय भाऊ नाईक यांच्या मार्गदर्शनाने,  गजानन महाराज संस्थान पुसद चे सर्व कार्यकारी सदस्य व सर्व कर्मचारी च्या सहकार्याने श्री गजानन महाराजांचे  कार्य करण्याचा निस्वार्थ प्रयत्न करत राहील. श्री गजानन महाराज संस्थान शेगाव चे सर्वेसर्वा श्री शिवशंकर भाऊ पाटील साहेबांच्या पायाच्या धुळीची ही बरोबरी मी करू शकत नाही पण त्यांच्या कार्यपद्धतीचा अभ्यास करून तसेच काम करण्याचा प्रयत्न करत राहील शेवटी गजानन महाराजांच्या चरणी हीच प्रार्थना की देवा माझ्या हातून कोणाचे चांगले झाले नाही तरी चालेल पण कोणाचे वाईट होऊ नये.